Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रTamhini Ghat accident : ताम्हिणी घाटात भीषण अपघात! शाळेची सहल घेऊन जाणारी...

Tamhini Ghat accident : ताम्हिणी घाटात भीषण अपघात! शाळेची सहल घेऊन जाणारी बस उलटली; २ ठार ५५ जखमी

Tamhini Ghat accident : ताम्हिणी घाटात भीषण अपघात! शाळेची सहल घेऊन जाणारी बस उलटली; २ ठार ५५ जखमी

[ad_1]

Raigad Accident : पुण्यातून शाळेची सहल घेऊन जाणाऱ्या एका बसचा ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. ही बस कोंडेघर गाव हद्दीत उलटली असून यात दोघे ठार झाले आहे तर ५५ जण जखमी झाले आहे. मृतांची नावे समजू शकली नाही. घटनास्थळी पोलिस आणि बचाव पथक रवाना झाले आहे. दरम्यान अपघाताची माहिती समजताच ग्रामस्थांनी तातडीने बचाव कार्य राबवून बसमध्ये अडकले असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढले. जखमींवर नजीकच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments