Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रTakkal Virus : बुलढाण्यातील ‘टक्कल व्हायरस’ ग्रस्त रुग्णांना पुन्हा येऊ लागले केस!...

Takkal Virus : बुलढाण्यातील ‘टक्कल व्हायरस’ ग्रस्त रुग्णांना पुन्हा येऊ लागले केस! नेमकं काय झालं? वाचा

[ad_1]

Buldhana Takkal Virus : बुलढाणा जिल्ह्यात टक्कल व्हायरसने तब्बल ११ गावांचं टेंशन वाढलं होतं. शेगाव परिसरातील गावांमध्ये नागरिकांच्या डोक्यावरची केस अचानक गळू लागली होती. डोक्याला खाज येऊन केसगळती होऊन टक्कल पडत होते. तब्बल २०० पेक्षा अधिक नागरिकांना टक्कल पडलं होतं. यामुळे गावात केंद्रीय पथक देखील झालं होत. आता गेस गेलेल्यांना पुन्हा केसं येऊ लागल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments