Monday, September 21, 2026
Homeक्रीडाकबड्डी… कबड्डी… प्रभादेवीत ८ फेब्रुवारीपासून थरार; स्वामी समर्थ क्रीडा मंडळाची व्यावसायिक स्पर्धा...

कबड्डी… कबड्डी… प्रभादेवीत ८ फेब्रुवारीपासून थरार; स्वामी समर्थ क्रीडा मंडळाची व्यावसायिक स्पर्धा रंगणार

[ad_1]

कबड्डीला प्रो कबड्डीची श्रीमंती लाभण्याआधी कबड्डी आणि कबड्डीपटूंना मान-सन्मान मिळवून देण्यात ८१ वर्षांच्या तरुण तडफदार स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचा मोठा वाटा आहे. ही परंपरा कायम राखत मंडळानं यंदाही विशेष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत इन्शुअरकोट स्पोर्टस् (युवा पलटन), सेंट्रल बँक, मुंबई महानगर पालिका, रिझर्व्ह बँक, मिडलाईन अ‍ॅकॅडमी, एमपीएमसी पुणे, मुंबई पोर्ट ट्रस्ट असे बलाढ्य संघ उतरणार आहेत. चवन्नी गल्लीत उभारलेल्या क्रीडानगरीतील एका मॅटच्या मैदानावर या संघांमध्ये चुरस रंगणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments