Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रSwiggy Report : स्विगीच्या रिपोर्टमध्ये चमकला मुंबईचा पठ्ठ्या! वर्षभरात मागवले एकूण ४३...

Swiggy Report : स्विगीच्या रिपोर्टमध्ये चमकला मुंबईचा पठ्ठ्या! वर्षभरात मागवले एकूण ४३ लाखांचे पदार्थ

Swiggy Report : स्विगीच्या रिपोर्टमध्ये चमकला मुंबईचा पठ्ठ्या! वर्षभरात मागवले एकूण ४३ लाखांचे पदार्थ

[ad_1]

Swiggy Annual Report : २०२३ हे वर्ष संपणार आहे. दरम्यान, ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप स्विगीने त्यांचा वार्षिक अहवाल सादर केले आहे. यात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबईतील एका व्यक्तीने वर्षभरात तब्बल ४३ लाख ३० हजारांचे विविध खाद्यपदार्थ ऑर्डर केल्याचे त्याच्या खात्याच्या महितीतून समोर आले आहे. १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या वार्षिक अहवालात भारताच्या खाद्यपदार्थांच्या प्राधान्यांबद्दल देखील विविध माहिती सादर करण्यात आली आहे. भारतीयांना सर्वाधिक बिर्याणी हा पदार्थ आवडत असून स्विगी अॅपद्वारे सर्वाधिक ऑर्डर केलेल्या देखील हा पदार्थ आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments