Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनPreity Zinta Real Name: प्रीती झिंटाचं खरं नाव 'प्रीतम सिंह झिंटा'? अभिनेत्रीने...

Preity Zinta Real Name: प्रीती झिंटाचं खरं नाव ‘प्रीतम सिंह झिंटा’? अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सांगितलं सत्य!

Preity Zinta Real Name: प्रीती झिंटाचं खरं नाव ‘प्रीतम सिंह झिंटा’? अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सांगितलं सत्य!

[ad_1]

Preity Zinta Real Name: बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटा सध्या मनोरंजन विश्वापासून दूर असली तरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्टेड असते. नुकताच प्रीतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रीती झिंटा स्वतःच्या नावाचा खुलासा करताना दिसली आहे. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, या अभिनेत्रीचे नाव आधी प्रीतम सिंह झिंटा होते, जे नंतर तिने बदलून प्रीती झिंटा केले. या अफवेवर आता स्वतः अभिनेत्री प्रीती झिंटाने तिची प्रतिक्रिया दिली आहे, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments