Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनShreyas Talpade Heart Attack: हार्ट अटॅकनंतर अँजिओप्लास्टी; हॉस्पिटलने दिली श्रेयस तळपदेच्या तब्येतीची...

Shreyas Talpade Heart Attack: हार्ट अटॅकनंतर अँजिओप्लास्टी; हॉस्पिटलने दिली श्रेयस तळपदेच्या तब्येतीची अपडेट

Shreyas Talpade Heart Attack: हार्ट अटॅकनंतर अँजिओप्लास्टी; हॉस्पिटलने दिली श्रेयस तळपदेच्या तब्येतीची अपडेट

[ad_1]

Shreyas Talpade Heart Attack Health Update: अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका चित्रपटाचे शूटिंग करत असताना श्रेयस तळपदे याची तब्येत खराब झाली होती. अभिनेत्याला तातडीने अंधेरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. आता श्रेयस तळपदे याची तब्येत कशी आहे, याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. अभिनेता श्रेयस तळपदे हा सध्या त्याच्या आगामी ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. कालच्या दिवसांत त्याने काही अ‍ॅक्शन सीन देखील शूट केले होते. या दरम्यान अभिनेता सगळ्यांशी हसून खेळून शूटिंग करत होता. मात्र, यानंतर तो घरी पोहोचला आणि त्याची तब्येत बिघडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments