Swara Bhasker: स्वराच्या घरी झालं चिमुकल्या पाहुणीच आगमन; पाहा बाळाची पहिली झलक!

0
17
Swara Bhasker: स्वराच्या घरी झालं चिमुकल्या पाहुणीच आगमन; पाहा बाळाची पहिली झलक!

Swara Bhasker Baby Girl: स्वरा भास्कर आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीनेच सोशल मीडियावरून केला आहे.

Source link