Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रGanesh Visarjan : महत्वाची बातमी ! गणेश विसर्जनाच्या दिवशी द्रुतगती मार्गावर 'या'...

Ganesh Visarjan : महत्वाची बातमी ! गणेश विसर्जनाच्या दिवशी द्रुतगती मार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

Ganesh Visarjan : महत्वाची बातमी ! गणेश विसर्जनाच्या दिवशी द्रुतगती मार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

[ad_1]

या दरम्यान, अवजड वाहनांना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून तसेच राष्ट्रीय महामार्ग ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून मुंबई शहर, नवी मुंबई, ठाण्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गणपती विसर्जन आणि ईदच्या दिवशी लाखो नागरिक बाहेर येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पुणे शहरात देखील १६ तारखेपासून २८ तारखेपर्यंत मोठ्या आणि अवजड वाहनांना २४ तास बंदी घालण्यात आली आहे. त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहंन वाहतूक विभागाने केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments