Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनSuyash Tilak: सुयश टिळक दिसणार नव्या मालिकेत, जाणून घ्या भूमिकेविषयी

Suyash Tilak: सुयश टिळक दिसणार नव्या मालिकेत, जाणून घ्या भूमिकेविषयी

Suyash Tilak: सुयश टिळक दिसणार नव्या मालिकेत, जाणून घ्या भूमिकेविषयी

[ad_1]

अबोली मालिकेतल्या सचित राजे या भूमिकेद्दल सांगताना सुयश म्हणाला, ‘हे पात्र साकारणे खरच आव्हानात्मक आहे. मालिकेत वेगवेगळी रुपे मी घेणार आहे. कधी मी स्त्रीवेशात असेन तर कधी वृद्धाच्या रुपात. कधी रिक्षावाला असेन तर कधी कडकलक्ष्मीच्या रुपात. अभिनेता म्हणून हे सगळे साकारताना माझी कसोटी लागतेय. एरव्ही मला तयार होण्यासाठी फार वेळ लागत नाही. मात्र ही वेगवेगळी रुपे साकारण्यासाठी तयार होताना बरीच मेहतन घ्यावी लागतेय. मी आवजर ज्या भूमिका साकारल्या आहेत त्यापेक्षा वेगळी आणि हटके अशी ही व्यक्तिरेखा आहे. स्टार प्रवाह वाहिनीसोबत मी बऱ्याच मालिका केल्या आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत जोडला जातोय याचा आनंद आहे. सचित राजेचा मनसुबा नेमका काय आहे हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments