Suraj Chavan Movie: सूरज चव्हाणच्या ‘राजा राणी’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, साकारणार लक्षवेधी भूमिका

0
115
Suraj Chavan Movie: सूरज चव्हाणच्या ‘राजा राणी’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, साकारणार लक्षवेधी भूमिका

बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालक, घरात वेगवेगळे स्पर्धक या सर्वांमुळे बिग बॉस मराठी सिझन ५ प्रेक्षकांची मने जिंकत आहे. खेळ समजला नसला, तरी माणुसकी जपत, सगळ्यांची मनं जपत आणि तोडीस तोड उत्तर देत सुरज स्वतःला ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात सिद्ध करताना दिसतोय. आता सूरज हा एका चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Source link