Saturday, October 10, 2026
HomeमनोरंजनSunil Grover: अजय देवगणसोबत काम करुनही या मालिकेने सुनील ग्रावरला मिळवून दिली...

Sunil Grover: अजय देवगणसोबत काम करुनही या मालिकेने सुनील ग्रावरला मिळवून दिली लोकप्रियता

[ad_1]

एकेकाळी कमवायचा ५०० रुपये

आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढताना अभिनेता सुनील ग्रोव्हर याने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘एक वेळ होती, जेव्हा मी फक्त ५०० रुपये कमावत होतो. पण मला विश्वास होता की, मी नक्की यशस्वी होईन.’ सुनील ग्रोव्हरने या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्याने अनेक वेळा नकार पचवले, तो हरला, पडला…पण त्याने कधीच हार मानली नाही. त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले. आज तो एक यशस्वी अभिनेता आहे.
वाचा: ‘आगाऊ नको, डांबरट नको…’, छोट्या पुढारीने घेतली निक्की तांबोळीची फिरकी

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments