Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रSunetra Pawar: तुम्ही साथ दिली तर मोठे पाऊल उचलेन! बारामती लोकसभेबाबत सुनेत्रा...

Sunetra Pawar: तुम्ही साथ दिली तर मोठे पाऊल उचलेन! बारामती लोकसभेबाबत सुनेत्रा पवारांचं मोठे विधान

Sunetra Pawar: तुम्ही साथ दिली तर मोठे पाऊल उचलेन! बारामती लोकसभेबाबत सुनेत्रा पवारांचं मोठे  विधान

[ad_1]

सुनेत्रा पवार यांनी असे का म्हटले असावे, या बाबत तर्क आणि वितर्क लावले जात आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब अध्याप झाले नसले तरी त्यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. त्यात अजित पवार विरोधात पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील हे अजित पवार यांचे जून विरोधक असल्याने या निवडणुकीत ते वचपा काढण्याची शक्यता आहे. विजय शिवतारे यांनी थेट अजित पवारांना विरोध केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments