Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रsukhoi plane crashed in Nifhad : मोठी बातमी! नाशिकच्या निफाड तालुक्यात सुखोई...

sukhoi plane crashed in Nifhad : मोठी बातमी! नाशिकच्या निफाड तालुक्यात सुखोई विमान कोसळलं, पायलट जखमी

[ad_1]

sukhoi plane crashed in Nifhad in Nashik : नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे आज भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान सुखोई ३० कोसळले आहे. निफाड येथील एका टोमॅटोच्या शेतात हे विमान कोसळले आहे. सुदैवाने वैमानिकाने विमानातून एजेक्ट केल्याने वैमानिक बचावला आहे. तर विमानातील पायलट जखमी झाले असल्याची माहिती आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला, असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments