Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशSuicide News | वडिलांनी हॉस्टेलमध्ये सोडले अन् इकडे मुलीने गळफास घेतला; राजस्थानातील...

Suicide News | वडिलांनी हॉस्टेलमध्ये सोडले अन् इकडे मुलीने गळफास घेतला; राजस्थानातील घटना | Navarashtra (नवराष्ट्र)

Suicide News | वडिलांनी हॉस्टेलमध्ये सोडले अन् इकडे मुलीने गळफास घेतला; राजस्थानातील घटना | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

suicide

राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे आत्महत्यासत्र अद्यापही सुरूच आहे. आता नीटची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थिनीने आत्महत्या (A Student Committed Suicide) करून आपले जीवन संपवले.

जयपूर : राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे आत्महत्यासत्र अद्यापही सुरूच आहे. आता नीटची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थिनीने आत्महत्या (A Student Committed Suicide) करून आपले जीवन संपवले. निशा यादव (वय 21) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील रहिवासी होती.

मृत निशा ही महावीरनगर 1 परिसरातील वसतिगृहात राहत होती. निशाने बुधवारी रात्री तिच्या खोलीत गळफास लावून घेतला. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी मृत विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेऊन एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात हलवला आहे. कुटुंबीय आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. वडिलांनी वसतिगृहात सोडल्यानंतर ते गावी परतताच निशाने आत्महत्या केली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments