Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशSugar Prices | साखरेच्या दरात आणखी होणार कपात?; वितरणाच्या वाढीव कोट्यामुळे साखर...

Sugar Prices | साखरेच्या दरात आणखी होणार कपात?; वितरणाच्या वाढीव कोट्यामुळे साखर उद्योगापुढे अडचणी वाढणार | Navarashtra (नवराष्ट्र)

Sugar Prices | साखरेच्या दरात आणखी होणार कपात?; वितरणाच्या वाढीव कोट्यामुळे साखर उद्योगापुढे अडचणी वाढणार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

साखरेच्या दरात आणखी होणार कपात?; वितरणाच्या वाढीव कोट्यामुळे साखर उद्योगापुढे अडचणी वाढणार

देशांतर्गत साखरेचे दर घसरणीला लागले असताना केंद्रीय सार्वजनिक वितरण विभागाने जानेवारीच्या वितरणासाठी २३ लाख टनांचा कोटा जाहीर केला आहे. देशांतर्गत प्रचलित मागणीच्या तुलनेने हा कोटा अधिक असल्यामुळे साखरेचे दर कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

कोल्हापूर : देशांतर्गत साखरेचे दर घसरणीला लागले असताना केंद्रीय सार्वजनिक वितरण विभागाने जानेवारीच्या वितरणासाठी २३ लाख टनांचा कोटा जाहीर केला आहे. देशांतर्गत प्रचलित मागणीच्या तुलनेने हा कोटा अधिक असल्यामुळे साखरेचे दर कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखरेची दरवाढ होऊ नये यासाठी कोटा वाढवण्याचा हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. मात्र, या निर्णयामुळे आगामी काळात साखरेचे वाढीव दर विचारात घेत ऊसाला चांगला दर दिलेले साखर कारखाने आर्थिक गोत्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments