
Subrata roy passes away : सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७५ वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. सुब्रत रॉय बिहारमधील अररिया येथील असून सहारा श्री नावाने संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले.
Source link








