Tuesday, October 13, 2026
HomeमनोरंजनStree 2 OTT: ओटीटीवर 'स्त्री २' सिनेमा पाहाण्यासाठी मोजावे लागणार वेगळे पैसे,...

Stree 2 OTT: ओटीटीवर ‘स्त्री २’ सिनेमा पाहाण्यासाठी मोजावे लागणार वेगळे पैसे, काय आहे भानगड वाचा

[ad_1]

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील ‘स्त्री २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन ४३ दिवस झाले असले तरीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ६०८.३७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. पण प्रेक्षकांना ओटीटीवर पाहण्यासाठी सब्सक्रिप्शन शिवाय पैसे मोजावे लागणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments