Tuesday, October 13, 2026
HomeमनोरंजनSholay: रमेश शिप्पी यांनी 'शोले'चे दिग्दर्शक केलेले नाही; सचिन पिळगावकर यांचा चकीत...

Sholay: रमेश शिप्पी यांनी ‘शोले’चे दिग्दर्शक केलेले नाही; सचिन पिळगावकर यांचा चकीत करणारा खुलासा

[ad_1]

बॉलिवूडमधील आयकॉनिक चित्रपट ‘शोले’ हा १९७५ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दशके उलटली आहेत. तरीही आज प्रेक्षक हा चित्रपट आनंदाने पाहाताना दिसत आहेत. ‘शोले’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव कुमार, जया बच्चन, हेमा मालिनी आणि अमजद खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले आहे. पण ४९ वर्षांनंतर, अभिनेते सचिन पिळगावकर यांनी शोले चित्रपटाबाबत आश्चर्यजनक खुलासा केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments