Thursday, August 27, 2026
Homeक्रीडाSRH vs CSK : नाणेफेक जिंकत हैदराबादचा गोलंदाजी करण्याचा निर्णय | पुढारी

SRH vs CSK : नाणेफेक जिंकत हैदराबादचा गोलंदाजी करण्याचा निर्णय | पुढारी

SRH vs CSK : नाणेफेक जिंकत हैदराबादचा गोलंदाजी करण्याचा निर्णय | पुढारी

[ad_1]

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 18 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (SRH vs CSK)

दोन्ही संघात बदल :

हैदराबादने मयंक अग्रवालच्या जागी संघात नितीश रेड्डीला स्थान दिले आहे. तर चेन्नईने वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाच्या जागी महेश तिक्षाना, मोईन अली आणि मुकेश चौधरी यांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.

दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन :

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना.

इम्पॅक्ट प्लेयर : शार्दुल ठाकूर, शेख रशीद, मिचेल सँटनर, समीर रिझवी, मुकेश चौधरी.

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.

इम्पॅक्ट प्लेयर : ट्रॅव्हिस हेड, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी.

हेही वाचा :



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments