Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशsonam wangchuk : तब्बल २१ दिवसांनी सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण मागे!...

sonam wangchuk : तब्बल २१ दिवसांनी सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण मागे! लडाखसाठी नेमक्या मागण्या काय? वाचा

sonam wangchuk : तब्बल २१ दिवसांनी सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण मागे! लडाखसाठी नेमक्या मागण्या काय? वाचा

[ad_1]

वांगचुक म्हणाले, ‘भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि आपल्या नागरिकांमध्ये एक विशेष शक्ती आहे. आम्ही निर्णायक भूमिकेत आहोत, आम्ही कोणत्याही सरकारला त्याचे मार्ग बदलण्यास भाग पाडू शकतो. सरकार काम करत नसल्यास सरकार बदलू देखील शकतो. यावेळी राष्ट्रीय हितासाठी तुमचा मताधिकार अतिशय काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीसाठी लडाखमध्ये २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments