Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनकर्जतमध्ये बालपण, उल्हासनगरमध्ये कॉलेज; कसा मिळाला जुई गडकरीला पहिला ब्रेक?

कर्जतमध्ये बालपण, उल्हासनगरमध्ये कॉलेज; कसा मिळाला जुई गडकरीला पहिला ब्रेक?

कर्जतमध्ये बालपण, उल्हासनगरमध्ये कॉलेज; कसा मिळाला जुई गडकरीला पहिला ब्रेक?

[ad_1]

“माझा प्रवास कायम चढता राहिला आहे, असे मी म्हणार नाही. तब्येतीमुळे मध्ये जवळपास तीन वर्षे मला ब्रेक घ्यावा लागला होता. ती तीन वर्षे माझ्यासाठी फार कठीण होती. त्या तीन वर्षात मला खूप ऑफर्स येत होत्या. मला त्या स्विकारता येत नव्हत्या. पण तरीही माझा प्रवास, करिअर चढते राहिले असे चाहत्यांना वाटते याचे श्रेयदेखील त्यांनाच जाते. कारण प्रत्येक कलाकर, प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो. प्रामाणिकपणे काम करण्याकडे माझा कल असतो. पण प्रेक्षकांनी आपल्याला स्वीकारणे आणि पसंती देणे हे खूप महत्त्वाचे आहे. तीन वर्षांच्या गॅपमध्ये मी पूर्णपणे स्वत:ला वेळ दिला” असे जुई म्हणाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments