Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रSomnath Zende : ड्रीम ११ ने मालामाल झालेल्या पीएसआयवर मोठी कारवाई, 'ती'...

Somnath Zende : ड्रीम ११ ने मालामाल झालेल्या पीएसआयवर मोठी कारवाई, ‘ती’ चूक भोवली!

Somnath Zende : ड्रीम ११ ने मालामाल झालेल्या पीएसआयवर मोठी कारवाई, ‘ती’ चूक भोवली!

[ad_1]

पोलिस उपनिरीक्षक सोमनात झेंडे यांचे नशीब या खेळामुळे पालटले होते. त्यांनी ड्रीम ११ वर आपला संघ बनवत केवळ ४९ रुपयांच्या मोबदल्यात दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले होते. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनवर टीम तयार होती. यातूनच त्यांना ही दीड कोटीची लॉटरी लागली. या घटनेमुळे सोमनाथ झेंडे हे रातोरात प्रसिद्ध देखील झाले. मात्र, आता त्यांना ऑनलाइन जुगार खेळणे अंगलट आले आहे. त्यांचे निलंबन करण्यात आले असून विभागीय चौकशीत त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधि दिली जाणार आहे. तरुण अशा ऑनलाईन गेमला आहारी जाऊ नयेत, आणि त्यात त्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून पोलिसांनी जनजागृती करणं गरजेचे असतांना झेंडे यांनी मुलाखती देऊन या गेमचे उदात्तीकरन केले. पोलिस असून सुद्धा त्यांनी समाजात चुकीचा संदेश दिला. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments