Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रSolapur: राम सातपुते यांना मिळालेली मते मार्कडवाडी ग्रामस्थांना मान्य नाहीत, बॅलेट पेपरवर...

Solapur: राम सातपुते यांना मिळालेली मते मार्कडवाडी ग्रामस्थांना मान्य नाहीत, बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेणार!

[ad_1]

Maharashtra Assembly Election 2024: नुकतीच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मळशिरस मतदारसंघात शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर हे मोठ्या फरकाने विजयी झाले. मात्र, राम सातपुते यांना मिळालेली मते मार्कडवाडी ग्रामस्थांना मान्य नसून त्यांनी स्वखर्चाने पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. मार्कडवाडी ग्रामस्थांनी घेतलेला निर्णयामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments