Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रSIT For Disha Salian Case : आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार! दिशा सालियान...

SIT For Disha Salian Case : आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार! दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करण्याचे लेखी आदेश

SIT For Disha Salian Case : आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार! दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करण्याचे लेखी आदेश

[ad_1]

Disha Salian Death Case SIT : हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान हीच्या मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात येईल याची माहिती दिली होती. राज्य सरकारने आज या प्रकरणी SIT स्थापन करण्याचे लेखी आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी आता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. ही समिती अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली स्थापन केली जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments