Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रSindhudurg News : सिंधुदुर्गाच्या जंगलात सापडलेल्या अमेरिकन महिलेने अखेर तोंड उघडलं अन्...

Sindhudurg News : सिंधुदुर्गाच्या जंगलात सापडलेल्या अमेरिकन महिलेने अखेर तोंड उघडलं अन् सर्वात मोठा गुंता सुटला!

[ad_1]

American women found in Sindhudurg : सिंधुदुर्गातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात अमेरिकन महिला (Sindhudurg foreign woman)साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. अन्न पाण्याविना तिची दयनीय अवस्था झाली होती. यानंतर जिल्हासह संपूर्ण देशात खळबळ माजली होती. तसेच याची अमेरिक दुतावासानेही दखल घेतली होती. आता याप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मी स्वत:च आपला जीव संपवण्यासाठी जंगलात साखळदंडाने बांधून घेतलं होतं. मला मरायचं होतं,माझा भारतातील व्हिसा संपला होता,अशी कबुली या महिलेने दिल्याने पोलीसही चक्रावले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments