Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रShrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे कुख्यात गुंडासोबत; फोटो शेअर करून संजय...

Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे कुख्यात गुंडासोबत; फोटो शेअर करून संजय राऊत म्हणाले…

Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे कुख्यात गुंडासोबत; फोटो शेअर करून संजय राऊत म्हणाले…

[ad_1]

राज्यातील गुन्हेगारीला दिल्लीचा आशीर्वाद

राज्यात वाढत्या गुन्हेगारीवरून राऊत आणि केंद्र सरकार वर देखील टीका केली आहे. राज्याच्या वाढत्या गुन्हेगारीला केंद्र सरकारचा आशीर्वाद असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. राज्यातील अनेक मोठ्या घटनांचा अग्रलेखात उल्लेख करत शिदि गँगचे प्रकाश सुर्वे हे जाहीरपणे लोकांचे हातपाय तोडण्याची भाषा करतात, त्यांचे पुत्र बिल्डरांच्या कार्यालयात घुसून धमक्या देतात. आणखी एक गैंग मेंबर सदामामा सरवणकर हे जाहीरपणे पिस्तुलांचे बार उडवतात व सरकारचे मिंधे पोलीस त्यांना पाठीशी घालतात, असे अग्रलेखात म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments