Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनShivrayancha Chhava: ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका!

Shivrayancha Chhava: ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका!

Shivrayancha Chhava: ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका!

[ad_1]

Shivrayancha Chhava Teaser Released: छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य इतिहास मोठ्या पडद्यावर दाखवणाऱ्या दिग्दर्शक-निर्माता दिग्पाल लांजेकर यांनी आता स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास देखील पडद्यावर दाखवणार आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमधून या चित्रपटात छत्रपती संभाजी महराज साकारणाऱ्या अभिनेत्याची झलक देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments