Shivaji maharaj statue : भारत-पाक सीमेवर उभारणार छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा; समारंभपूर्वक रवाना

0
20
Shivaji maharaj statue : भारत-पाक सीमेवर उभारणार छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा; समारंभपूर्वक रवाना

कुपवाडा येथील स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री

देशाच्या सीमेवर अनेक मराठी जवान देशरक्षणाचे काम करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे सीमेवरील जवानांना हजार हत्तींचे बळ लाभेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. कुपवाडा येथील महाराजांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Source link