Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनShark Tank 3: ‘ओयो’च्या संस्थापकानंतर आता शार्क टँकमध्ये ‘या’ तरुण उद्योजकाची एन्ट्री!...

Shark Tank 3: ‘ओयो’च्या संस्थापकानंतर आता शार्क टँकमध्ये ‘या’ तरुण उद्योजकाची एन्ट्री! तुम्ही ओळखलं का?

Shark Tank 3: ‘ओयो’च्या संस्थापकानंतर आता शार्क टँकमध्ये ‘या’ तरुण उद्योजकाची एन्ट्री! तुम्ही ओळखलं का?

[ad_1]

‘शार्क टँक इंडिया’च्या निमित्ताने एकाच मंचावर अनेक उद्योगपती एकत्र येणार आहेत. ‘एम क्युर फार्मा’च्या एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर नमिता थापर, ‘बोट’चे सहसंस्थापक अमन गुप्ता, ‘शुगर कॉस्मेटिक्स’ची सीईओ विनिता सिंह, ‘शादी डॉट कॉम’चे संस्थापक-सीईओ अनुपम मित्तल, ‘लेन्सकार्ट’चे सीईओ पियुष बन्सल, ‘कार देखो’चे सीईओ अमित जैन, ‘ओयो’चे सीईओ रितेश अग्रवाल आणि ‘झोमॅटो’चे संस्थापक दीपिंदर गोयल हे सगळे आघाडीचे उद्योजक या निमित्ताने एकत्र येणार आहेत. ‘शार्क टँक इंडिया’च्या तिसऱ्या सीझनचे शूटिंग सुरू झाले असून, हा शो लवकरच प्रसारित होणार आहे. मात्र, अद्याप याची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments