Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रsharad pawar news : केजरीवालांना अटक करून भाजपनं मोठं संकट ओढवून घेतलंय;...

sharad pawar news : केजरीवालांना अटक करून भाजपनं मोठं संकट ओढवून घेतलंय; काय म्हणाले शरद पवार?

sharad pawar news : केजरीवालांना अटक करून भाजपनं मोठं संकट ओढवून घेतलंय; काय म्हणाले शरद पवार?

[ad_1]

आणीबाणीतही जे झालं नाही, ते आता होतंय!

‘ईडी, सीबीआयचा वापर करणं, निवडणुकीच्या काळात दहशतीचं वातावरण निर्माण करणं या सर्व गोष्टींचा मी निषेध करतो, आणीबाणीच्या काळात जे झालं नाही ते आता होत आहे, केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार आहे. केजरीवाल हे दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात. त्यामुळंच त्यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे, असा दावा पवारांनी केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments