Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची दुसरी यादी जाहीर, यादीत 'या'...

Sharad Pawar: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची दुसरी यादी जाहीर, यादीत ‘या’ नेत्यांची नावे!

Sharad Pawar: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची दुसरी यादी जाहीर, यादीत ‘या’ नेत्यांची नावे!

[ad_1]

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण २२ उमेदवारांची नावे आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. तसेच तिसरी यादी पत्रकार परिषद न घेता लवकरच जाहीर केली जाईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments