Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : शरद पवारांची तब्येत बिघडली, पुढील चार दिवसांचे सर्व नियोजित...

Sharad Pawar : शरद पवारांची तब्येत बिघडली, पुढील चार दिवसांचे सर्व नियोजित कार्यक्रम, दौरे अचानक रद्द

[ad_1]

Sharad Pawar Health : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. शरद पवार यांना बोलताना त्रास होत असल्यामुळे त्यांनी आपले पुढचे चार दिवसांचे सर्व दौरे व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार सध्या पुण्यात आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments