Sharad Pawar : पॅलेस्टाईन समर्थनावरून टीका करणाऱ्या भाजपला शरद पवारांनी सुनावलं; म्हणाले ‘राजापेक्षा अधिक निष्ठावंत..’

0
23
Sharad Pawar : पॅलेस्टाईन समर्थनावरून टीका करणाऱ्या भाजपला शरद पवारांनी सुनावलं; म्हणाले ‘राजापेक्षा अधिक निष्ठावंत..’

“मला आशा आहे की, माझ्या विधानाचा विपर्यास करणाऱ्या काही भाजप नेत्यांना अशा संवेदनशील विषयांवर राष्ट्राची भूमिका ध्यानात येईल. राजापेक्षा अधिक निष्ठावंत, अशी इंग्रजी म्हण प्रचलित आहे. ह्या टिपण्या त्याच धांदलीचा एक भाग आहेत,” असा टोला शरद पवारांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

Source link