Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनShantit Kranti 2: पुन्हा होणार शांतीत क्रांती; तीन दोस्तांची धमाल कथा ‘शांतीत...

Shantit Kranti 2: पुन्हा होणार शांतीत क्रांती; तीन दोस्तांची धमाल कथा ‘शांतीत क्रांती २’ ट्रेलर बघाच!

Shantit Kranti 2: पुन्हा होणार शांतीत क्रांती; तीन दोस्तांची धमाल कथा ‘शांतीत क्रांती २’ ट्रेलर बघाच!

[ad_1]

या सीरिजबद्दल बोलताना ललित प्रभाकर म्‍हणाला की, ‘शांतीत क्रांती सीझन १ला प्रेक्षकांकडून भरघोस प्रेम मिळाले. आता आम्‍हाला नवीन सीझनसह पुनरागमन करताना आनंद होत आहे. यावेळी आम्ही हास्‍य, ट्विस्‍ट्स, रोमांच या सगळ्यांचा मिलाफ घेऊन येणार आहोत. आम्ही सगळेच एका नवीन प्रवासाची सुरूवात करत आहोत. या सीझनमधून काही नवीन पात्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सीझन देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.’ या सीरिजचे दिग्‍दर्शन सारंग साठ्ये व पॉला मॅकग्‍लीन यांनी केले आहे. या सीरिजमध्‍ये अभय महाजन, आलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी, प्रियदर्शिनी इंदलकर हे स्‍टार कलाकार दिसणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments