Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनShantabai Kopargaonkar: लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकरांच्या व्हायरल व्हिडीओनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय!

Shantabai Kopargaonkar: लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकरांच्या व्हायरल व्हिडीओनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय!

Shantabai Kopargaonkar: लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकरांच्या व्हायरल व्हिडीओनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय!

[ad_1]

कोपरगावच्या तहसीलदारांनी शांताबाईंना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा एक हजार रुपये मिळणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांचे रेशनकार्ड पुन्हा ऑनलाईन अपडेट करून अंत्योदय योजनेसह केंद्राकडून कलाकारांना सुविधा व योजनांचा लाभ देण्याची प्रक्रियाही लवकरात लवकर दिली जाईल, असे देखील म्हटले आहे. तसेच, कोपरगाव महापालिका आयुक्तांना घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. शांताबाई यांच्या वैद्यकीय उपचारासाठी सर्वतोपरी मदत करू, असे जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ यांनी सांगितले आहे. शांताबाई कोपरगावकर ७०वर्षांच्या असून, त्यांनी कधीकाळी आपल्या लावणीने लोककला जपली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments