Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनShah Rukh Khan: किंग ऑफ हार्ट्स... शाहरुख खानचं अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर्सना खास...

Shah Rukh Khan: किंग ऑफ हार्ट्स… शाहरुख खानचं अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर्सना खास सरप्राईज!

[ad_1]

बॉलिवूड किंग शाहरुख खानने २०२३मध्ये ‘पठान’ या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर जोरदार कमबॅक केले. शाहरुख खान त्याच्या चित्रपटासोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही खूप चर्चेत असतो. दरम्यान, शाहरुख खानचे नवे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये शाहरुख खान अॅसिड अटॅक सर्व्हायव्हरसोबत दिसत आहे. शाहरुख खानचे हे फोटो येताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments