Shah Rukh Khan: दिवसाला १०० सिग्रेट ओढायचा शाहरुख खान, आता होताय ‘हा’ त्रास

0
15
Shah Rukh Khan: दिवसाला १०० सिग्रेट ओढायचा शाहरुख खान, आता होताय ‘हा’ त्रास


Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणून अभिनेता शाहरुख खान ओळखला जातो. गेल्या दोन- तीन वर्षांपासून त्याचा प्रत्येक चित्रपट हा सुपरहिट ठरताना दिसत आहे. चित्रपटांसोबतच शाहरुख हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकताच शाहरुखने त्याचा ५९वा वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसानिमित्त शाहरुखने चाहत्यांना एक गूड न्यूज दिली आहे. दिवसाला १०० सिग्रेट ओढणाऱ्या शाहरुखने धूम्रपान सोडल्याचे सांगितले आहे.



Source link