Monday, October 12, 2026
HomeमनोरंजनNew Car: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीने खरेदी केली नवी गाडी,...

New Car: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीने खरेदी केली नवी गाडी, पाहा खास झलक

[ad_1]

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तसेच या मालिकेतील प्रत्येक पात्राने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या मालिकेतील एका अभिनेत्रीने आनंदाची बातमी शेअर केली आहे. या अभिनेत्रीने दिवाळीच्या मुहूर्तावर नवी कार खरेदी केली आहे. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments