Monday, October 12, 2026
HomeमनोरंजनBox Office: 'सिंघग अगेन'ने तोडला सलमान खानच्या फिल्मचा रेकॉर्ड, 'भुल भुलैय्या ३'ने...

Box Office: ‘सिंघग अगेन’ने तोडला सलमान खानच्या फिल्मचा रेकॉर्ड, ‘भुल भुलैय्या ३’ने केली इतकी कमाई

[ad_1]

Bhool Bhulaiyaa 3 and Singham Again Box Office Collection Day 3: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटाची या दिवाळीत अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’शी टक्कर झाली. दोन्ही चित्रपट एकत्र प्रदर्शित होऊनही चांगली कमाई करत आहेत. मात्र, अद्याप दोघांनाही आपला खर्च वसूल करता आलेला नाही. हॉरर कॉमेडी चित्रपट भूल भुलैया 3 चे ओपनिंग डे कलेक्शन ३६ कोटी ६०लाख रुपये होते तर सिंघम अगेनने रिलीज डेटवर ४३ कोटी ७० लाख रुपये कमावले होते. दुसऱ्या दिवशी जिथे भूल भुलैया ३ च्या कमाईत वाढ झाली, तिथे सिंघम अगेनच्या कमाईत घट झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments