Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशSchool Bus Accident | शाळेची बस उलटून झालेल्या अपघातात 6 मुलांचा मृत्यू,...

School Bus Accident | शाळेची बस उलटून झालेल्या अपघातात 6 मुलांचा मृत्यू, चालक होता दारूच्या नशेत, ईदच्या दिवशीही सुरू होती शाळा! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

शाळेची बस उलटून झालेल्या अपघातात 6 मुलांचा मृत्यू, चालक होता दारूच्या नशेत, ईदच्या दिवशीही सुरू होती शाळा!

हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला असून, त्यात 6 मुलांचा मृत्यू झाला आहे.

हरियाणातील महेंद्रगड येथे भीषण अपघात (School Bus Accident) झाला असून त्यात ६ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. येथे गुरुवारी सकाळी एक स्कूल बस नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. बसमध्ये सुमारे 35 ते 40 मुले होती. अपघातानंतर यातील ६ मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र या दुर्देवाने या 6 मुलांचाही मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

झाडाला धडकली बस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना शहरात हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस एका खासगी शाळेची होती. या अपघातात सुमारे 15 मुले जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिक्षण मंत्री सीमा त्रिखा रेवाडी आणि महेंद्रगडमध्ये पोहोचून घटनास्थळी भेट दिली. सुट्टीच्या दिवशी शाळा का सुरू करण्यात आल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणी बस चालकासह शाळेचे मुख्याध्यापक आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments