Sunday, October 11, 2026
Homeदेश-विदेशSC on hijab ban : मुंबईच्या कॉलेजमधील बुरखा बंदीला स्थगिती; टिळा आणि...

SC on hijab ban : मुंबईच्या कॉलेजमधील बुरखा बंदीला स्थगिती; टिळा आणि टिकलीला सूट का? सुप्रीम कोर्टाचा सवाल

[ad_1]

SC stays Mumbai College Hijab Ban : मुंबईतील एका महाविद्यालयानं हिजाब, नकाब, बुरखा, टोपी आणि तत्सम कपडे परिधान करण्यावर घातलेल्या बंदीला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. हा निर्णय घेताना कपाळावरील टिळा आणि टिकलीचा अपवाद का करण्यात आला, असा प्रश्नही न्यायालयानं उपस्थित केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments