Saturday, September 26, 2026
HomeमनोरंजनSatyaprem Ki Katha: ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की...

Satyaprem Ki Katha: ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’चा ट्रेलर

[ad_1]

समीर विद्वांस यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे नाव आधी’सत्यनारायण की कथा’ असे होते, परंतु त्याच्या शीर्षकावरून झालेल्या वादामुळे त्याचे नाव’सत्यप्रेम की कथा’ असे ठेवण्यात आले आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा हा चित्रपट२९ जून२०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर’ सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाव्यतिरिक्त कार्तिक आर्यन’आशिकी३’, ‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. तर, कियारा अडवाणी’सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाव्यतिरिक्त’गेम चेंजर’ चित्रपटात दिसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments