Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रSatara Rape: सख्ख्या बहिणीवर आठ महिने अत्याचार; पीडिता गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार...

Satara Rape: सख्ख्या बहिणीवर आठ महिने अत्याचार; पीडिता गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड!

Satara Rape: सख्ख्या बहिणीवर आठ महिने अत्याचार; पीडिता गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड!

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित आणि आरोपी दोघेही अल्पवयीन आहेत. पीडित मुलगी १५ वर्षांची आहे. तर, आरोपी मुलगा १७ वर्षांचा आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे आई-वडिल मोलमजुरी करण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काम करतात. पीडितेचा भाऊ नातेवाईकांकडे राहत होता. आठ महिन्यापूर्वी घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन पीडितेचा भाऊ एकेदिवशी दुपारीच घरी आला. यानंतर बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. तेव्हापासून तिच्यावर अनेकदा अत्याचार झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments