Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशSanjay Singh Arrest | आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना अटक,...

Sanjay Singh Arrest | आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना अटक, मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीची कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)

Sanjay Singh Arrest | आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना अटक, मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीची कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

aam admi party sanjay singh

दिल्लीतली सरकार दारु घोटाळ्यात अडचणीत सापडली आहे. सरकारचे अनेक नेते तुरुंगात जात आहेत. आता आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेचे सदस्य संजय सिंह हे अडचणीत आले आहेत.

दिल्ली: आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) खासदार संजय सिंह यांना ईडीने (ED) आज अटक केली आहे. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याच्या (Delhi Liquor Scam Case) प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. ईडीकडून आज सकाळपासून संजय सिंह यांची चौकशी सुरु होती. त्यानंतर आता अखेर संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. (Rajya Sabha MP Sanjay Singh)

दिल्लीतली सरकार दारु घोटाळ्यात अडचणीत सापडली आहे. सरकारचे अनेक नेते तुरुंगात जात आहेत. आता आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेचे सदस्य संजय सिंह हे अडचणीत आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments