Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशSanjay Singh : केजरीवाल लढण्याच्या मूडमध्ये! तुरुंगात असलेल्या संजय सिंह यांना पुन्हा...

Sanjay Singh : केजरीवाल लढण्याच्या मूडमध्ये! तुरुंगात असलेल्या संजय सिंह यांना पुन्हा दिली राज्यसभेची उमेदवारी

Sanjay Singh : केजरीवाल लढण्याच्या मूडमध्ये! तुरुंगात असलेल्या संजय सिंह यांना पुन्हा दिली राज्यसभेची उमेदवारी

[ad_1]

Sanjay Singh Renominated by AAP : आम आदमी पक्ष व पक्षाच्या नेत्याच्या मागे सक्तवसुली संचालनालयाचा (ED) ससेमिरा लागला असतानाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लढण्याच्या मूडमध्ये आहेत. कथित दारू घोटाळ्यात तुरुंगात असलेले ज्येष्ठ नेते संजय सिंह यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्याची तयारी आम आदमी पक्षानं केली आहे. भाजपच्या दबावाच्या राजकारणाला हे सणसणीत उत्तर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments