[ad_1]
संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपला मतदान करा तुम्हाला राम दर्शन मोफत घडवू अशी घोषणा अमित शहा देतात. त्याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. मात्र त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलीय. तर मतदान चालू असताना पंतप्रधान मोदी वाराणसीतून केदारनाथ जातात, तेथे धान्यधारणा करतात. तेथे कॅमेरे लावले जातात, त्यावर आयोग काहीच आक्षेप घेत नसल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
[ad_2]
Source link
