Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रSanjay Gaikwad Viral Video: १९८७ मध्ये वाघाची शिकार केली, तो दात माझ्या...

Sanjay Gaikwad Viral Video: १९८७ मध्ये वाघाची शिकार केली, तो दात माझ्या गळ्यात; संजय गायकवाड यांची धक्कादायक कबुली

Sanjay Gaikwad Viral Video: १९८७ मध्ये वाघाची शिकार केली, तो दात माझ्या गळ्यात; संजय गायकवाड यांची धक्कादायक कबुली

[ad_1]

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गायकवाड यांनी गळ्यात एका जनावराचा दात घातल्याचे दिसत आहे. या दाताबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, हा दात वाघाचा आहे. मी १९८७ मध्ये एका वाघाची शिकार केली होती. त्याच वाघाचा हा दात आहे. हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशीचा असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा मुखपत्र असलेल्या ‘सामना’ च्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments