Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रSangola Accident : पंढरपूर- कराड महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने ५ महिलांना...

Sangola Accident : पंढरपूर- कराड महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने ५ महिलांना चिरडले

[ad_1]

सांगोल्यामधून एका भीषण अपघाताचे वृत्त समोर आले आहे. पंढरपूर-कराड मार्गावर सांगोला तालुक्यात भरधाव ट्रकने पाच महिलांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतातून काम करून घराकडे जाताना महिलांवर काळाने घाला घातला. ट्रकच्या धडकेत पाच महिला जागीच ठार झाल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments