Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रSangli Lok Sabha: अपक्ष खासदार विशाल पाटील अन् विश्वजीत कदम मातोश्रीवर जाऊन...

Sangli Lok Sabha: अपक्ष खासदार विशाल पाटील अन् विश्वजीत कदम मातोश्रीवर जाऊन घेणार उद्धव ठाकरेंची भेट!

Sangli Lok Sabha: अपक्ष खासदार विशाल पाटील अन् विश्वजीत कदम मातोश्रीवर जाऊन घेणार उद्धव ठाकरेंची भेट!

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पोहोचताच विश्वजित कदम आणि विशाल पाटील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. सांगलीच्या उमेदवारीवरुन ठाकरे आणि विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्यात बराच वाद रंगला होता. याच पार्श्वभूमीवर मतभेद दूर करण्यासाठी सांगलीतील हे दोन काँग्रेस नेते मातोश्रीवर जाणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments