Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रSangali girl Murder : धक्कादायक! सांगलीत प्रेम प्रकरणातून तरुणीचा खून! संशयित आरोपीला...

Sangali girl Murder : धक्कादायक! सांगलीत प्रेम प्रकरणातून तरुणीचा खून! संशयित आरोपीला पोलिसांनी केली अटक

Sangali girl Murder : धक्कादायक! सांगलीत प्रेम प्रकरणातून तरुणीचा खून! संशयित आरोपीला पोलिसांनी केली अटक

[ad_1]

हा खून प्रेम प्रकरणातून झाल्या असल्याचा संशय पोलिसांना प्राथमिक तपासातून आला. घटनास्थळी त्यांना एक ओळखपत्र सापडले. त्या आधारे संशयित निखिल कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी संशयित निखिल नामदेव कांबळे (१९, रा. शिवाजी पेठ, जत) याला अटक केली. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. अक्षताचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments